हिटलर सोबत आज
यांची कशी तुलना झाली।
कामाची नव्हे ती फक्त
स्वभाव गुणाची झाली।
हिटलर म्हटलं म्हणजे काय
हिटलर होतं असतं का...?
काम ही लागत त्यासाठी
फक्त बोलणं शोभतं का...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
हिटलर सोबत आज
यांची कशी तुलना झाली।
कामाची नव्हे ती फक्त
स्वभाव गुणाची झाली।
हिटलर म्हटलं म्हणजे काय
हिटलर होतं असतं का...?
काम ही लागत त्यासाठी
फक्त बोलणं शोभतं का...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment