यांच्यात का त्यांच्यात अजुन
आरक्षण कोठा मात्र गुपीत आहे।
पाठींबा सर्वांचा आरक्षणाला
नावापुरता देखावा आहे।
सेपरेट कोठा हवा आरक्षणाचा
राज्यभरातुन मागणी येते।
मागणीच निर्सन होईल बहुतेक
तोंडावर आता निवडणुक येते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment