राम नामाचा जप यांचा
अजुन तरी संपला नाही।
बहुतेक सत्तेसाठी डाव यांचा
सत्तेचा मोह अद्याप सुटला नाही।
पक्ष कोणता ही असो
देव अथवा सर्वसामान्य कोणाचा राहिला आहे....?
ढोंगी सारे येथे राजकारणी
प्रत्येकाच्या उदरात स्वार्थ दडला आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment