नको त्या गोष्टीला
यांना लय अवसान येतं।
विकासाच्या नावाला घोडा
नुसतं याचं तोंड सुटतं।
काम करताल तर..खुर्चीवर
बसण्याचा योग येतं असतो।
नसता परतीचा पाय ढोहाकडे
अन् खुर्चीचा पाय खेचतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
नको त्या गोष्टीला
यांना लय अवसान येतं।
विकासाच्या नावाला घोडा
नुसतं याचं तोंड सुटतं।
काम करताल तर..खुर्चीवर
बसण्याचा योग येतं असतो।
नसता परतीचा पाय ढोहाकडे
अन् खुर्चीचा पाय खेचतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment