कोण कुणाला पळुन नेईल
याचा काही नेम नसतो।
प्रेम प्रकरणच असु शकते
हा अंदाज चुकीचा ठरतो।
प्रेम करणाऱ्यापेक्षा कधी कधी
तिरस्कार करणार ठरतो महान।
प्रेमावर,विश्वासावर चालते जग
तरी..प्रेमाची बदनामी तीच त्याची शान।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment