हायातपणी किंमत नाही
गेल्यानंतर दु:खं आहे।
आवनीचा मृत्यु योगायोग नाही
कदाचित..रचलेला कट आहे।
मोक्याप्राण्यांना वाचवा हे
फक्त घोष वाक्य बनुन राहिलं।
मुक्याप्राण्यांकडे दुर्लक्ष प्रशासनाचं
नावापुरतं लक्ष आहे।
हायातपणी किंमत नाही
गेल्यानंतर दु:खं आहे।
आवनीचा मृत्यु योगायोग नाही
कदाचित..रचलेला कट आहे।
मोक्याप्राण्यांना वाचवा हे
फक्त घोष वाक्य बनुन राहिलं।
मुक्याप्राण्यांकडे दुर्लक्ष प्रशासनाचं
नावापुरतं लक्ष आहे।
Comments
Post a Comment