देश की एकता


देश की एकता
लय आज चर्चेत आहे।
फक्त बाऊ करतात हे
अन् चेहऱ्यावर सोंग आहे।
एकता सर्वसामान्यांची
दिसते तशी शान असते।
तोच यशस्वी येथे ज्याला
हे सारे उमजते......!
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments