सर्वांचा डोळा आज येथे
या राखीव जागांवर आहे।
ज्याच वजन कमी राजकारणात
तेथे मात्र पैसा आहे।
कोणात किती दम तो
लवकरच दिसणार।
पदापुढे नाते कवडीमोल
यांना मतासाठी झुकणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
सर्वांचा डोळा आज येथे
या राखीव जागांवर आहे।
ज्याच वजन कमी राजकारणात
तेथे मात्र पैसा आहे।
कोणात किती दम तो
लवकरच दिसणार।
पदापुढे नाते कवडीमोल
यांना मतासाठी झुकणार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment