अधिवेशनाचा पहिलाच दिवस
लय यांना महागात पडला।
होता यांच्यावर कसुर जेवढा
एकाच दिवसात बाहेर काढला।
अधिवेशन म्हणलं की तेथे
नुसती आरडाओरड असते।
स्वतःतेवढे सज्जन असतात
दुसऱ्याच्या चुकीवर बोट असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
अधिवेशनाचा पहिलाच दिवस
लय यांना महागात पडला।
होता यांच्यावर कसुर जेवढा
एकाच दिवसात बाहेर काढला।
अधिवेशन म्हणलं की तेथे
नुसती आरडाओरड असते।
स्वतःतेवढे सज्जन असतात
दुसऱ्याच्या चुकीवर बोट असते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment