बेहिशोबी स्वभाव गुण
प्रत्येक क्षेत्रात आज आढळुन येतो।
कायद्याच उल्लंघन करतात हे
हरामी यांना कायदा पोरखेळ वाटतो।
अशा नराधमांना कडक
शासन व्हायला हवं।
सर्वसामान्यांना आधार भेटेल
प्रकरण दबेल नवं।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment