नोटबंदीचा तोटा


नोटबंदीने फक्त तोटाच झाला

आज यांच्याच तोंडाने कबुली आली।

गप्प बसलेले पोपट पंछी

आज कशी बोलती झाली।

खोट्या मागुन खोटं बोलणारे

आज चक्क खरं बोलतात।

छती ठोकपणे खरं पाहिजे

का बरं हे जीभ चाचरतात...?

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments