उचलबांगडी


चांगल काम केलं की

येथे उचंलबांगडी होतं असते।

तेच नडतात अशा व्यक्तिनां

ज्यांना हे खटकत असते।

लोकशाहीची प्रथाच ती

चांगल्या व्यक्तींना त्रास होतो।

सवय त्याला सत्कार्याची 

तो थोडाच यांना भितो।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments