दिवसेंदिवस विरोधकाचा
सत्ताधाऱ्यांवर खुनसी आवाज चढतोय।
विरोधकांच बाकच ईमानदारी
तो ही सत्तेवर बसताच तेच करतोय।
आज तेवढे हे स्वतःला
सहाजुक समजतात।
दुसरा तो बावळट दिसतो
अन् हे त्यांना तुच्छ लेखतात।
कवी प्रेम पवळ
सु.देवळ(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment