हात मिळवणी जोरात


एखाद्याच खत करायचं म्हणलं
की....एक दुसऱ्यांची हात
मिळवणी करत असतो।
जो जास्त लोकप्रिय तोच
एक दिवस मनातुन उतरत
असतो।
लई लोकप्रिय होत चाललं
म्हणुन हवेत कधी जायचं नसते।
अती केलं की...एक दिवस मातीच होत असते l
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments