सोनाराने कान टोचले की..
ना आरडा ना ओरडा होतो।
या कलियुगात आज येथे
शेरास सव्वाशेर भेटतो।
नको तो वाद आपसाथ
एकजीवान नारा हवा।
एक हवेत सारे जण
नको वाद उदयाला नवा।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
सोनाराने कान टोचले की..
ना आरडा ना ओरडा होतो।
या कलियुगात आज येथे
शेरास सव्वाशेर भेटतो।
नको तो वाद आपसाथ
एकजीवान नारा हवा।
एक हवेत सारे जण
नको वाद उदयाला नवा।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment