मतदार बाप सर्व पक्षांचा


ना पैसा ना गुंडशाही
विकास कामाचा विचार होतो।
जो येथे कार्यरत नेता
तोच येथे निवडुन येतो।
काय उपयोग त्या तुमच्या
भरमसाठ पैसा आणि धनाचा।
सर्वांचा बाप मतदार राजा
दोष तुमच्या कर्माचा।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments