अच्छे दिनाची वाट पाहण्यात
चार वर्ष उलटुन गेली।
ते तर नाही आले परंतु...
बुरे दिनाची चाहुल लागली।
दिलेला जाहिरनामा आठवल्यावर
नकळत सर्वसामांन्याला हसु येते।
मेरे देश वासीयों हे घोष
वाक्य पुन्हा एकदा आठवते।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment