चौकशीचा फुपाटा


दिवसेंदिवस या आगीच नुसतं
सध्या तांडव दिसत आहे।
हे पोसतात या विम्यामध्ये
सर्वसामान्य मरत आहे।
नावापुरती चौकशी होते
त्यात बिलकुल धमक नसते।
चौकशीचा ही फुपाटा सध्या
दिवसेंदिवस प्रशासन कुचकामी ठरते।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments