दारुचा परवाना


दिवसेंदिवस कधी स्वस्त तर...
कधी महाग होतो दारुचा परवाना।
खावडी सरकारी तिजोरीत जमा
त्यामुळेच हे व्यसन बंद होईना।
किती ही प्या दारु तुम्ही
दारु आता स्वस्त होणारं।
हे राजकीय पुढारी एक दिवस
सर्वांच वाटोळं करणारं।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Comments