राजकारणाची व्यथा ती
एक जगावेगळी असते।
आज याची हवा तर...
उद्या त्याची होतं असते।
भले भले गेले राजकारणी
राजकीय समीकरण सुटत नाही।
ज्याची जास्त हवा तोच
येथे जास्त काळ टिकत नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment