कोण बसणार या सत्तेच्या
खुर्चीवर अजुन तरी गुलदस्त्यात आहे।
किंगमेकर कोण तो ज्याच्या
डोक्यावर सत्तेचा तुरा आहे।
किंगमेकरचा जनू एक चेहराच
नवा असण्याची शक्यता दिसते।
सत्ताभोगुन तरी यांना कुठं
या सत्तेची हाव सुटते।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment