जिकडे नव्हे तिकडे आज
सभेसाठी यांची धडपड आहे।
सर्वसामान्य मात्र व्यसनी करुन
यांची ती प्रसिद्धि होत आहे।
बोलताना याचा त्याला तर...
त्याचा याला मारा असतो।
भर सभेत हे राजकारणी
जाम खोटं बोलतं असतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment