आरक्षणाचा विळखा


आरक्षणाचा विळखा दिवसेंदिवस
सत्ताधाऱ्यांना पक्क करत चाललंय।
आरक्षणचं भुतं हल्ली प्रत्येक
समाजामध्ये नाचवतं चाललंय।
नेमका काय फायदा होतो
या दिलेल्या आरक्षणाचा।
ना कसला फायदा यातं
फक्त इशु होतो भावनेचा।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments