मोठं मोठे स्वप्न पाहण्यात
हे आज दंग आहेत।
स्वप्न जरुर पहावे पण...
इतके मोठे नाहीत।
जो तो आज आपल्याच
नादात रंगत आहे।
पदाचे लालची हे
यांना लय हाव आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
मोठं मोठे स्वप्न पाहण्यात
हे आज दंग आहेत।
स्वप्न जरुर पहावे पण...
इतके मोठे नाहीत।
जो तो आज आपल्याच
नादात रंगत आहे।
पदाचे लालची हे
यांना लय हाव आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment