अहंकाराची कथा ही जगावेगळी
दिवसेदिवस गाजतं आहे।
अहंकाराच घर खाली या
मनीची पुनःवृत्ती होतं आहे।
नि:शब्द आज हे कसे...?
यांच्या आता बत्या गुल झाल्या।
नाव लौकिक होण्याला यांनी
कोणत्या योजना आमलात आणल्या....?
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment