दे धक्का


धक्क्या मागुन धक्के आज
याचं जरा अवघड दिसतं।
कधी सोयीच तर...कधी
निवडणुकीच वारं उलट वाहतं।
सर्वसामान्याच्या मताचा अन मनाचा
थोडा तरी विचार करायचा असतो।
जो नेता अन् पक्ष कार्यरत येथे
तोच सत्तेवर बसत असतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments