नुसता तोंडी फक्त यांच्या
त्याचा बोभाटा होत आहे।
विकासाचा भोबाटा फक्त
सत्यात कधी उतरत आहे..?
त्यांना ठाऊक आहे चांगलेच
एकमेकांशिवाय नाही जमणार।
अस बोलणं ते फक्त
समोरच्याला धडकी भरवणार।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment