एक्झिट पोल


यांच्यावरच आता बुरे दिन...
येण्याची चिन्ह दिसू लागले।
बुडत्याचे पाय ढोहाकडे
अद्याप हे दिसु लागले।
एक्झिट पोल चा निकाल
यांच्या आज विरोधात आहे।
कुणास ठाऊक मतदाराच्या
काय मनात आहे....?
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments