घरच्यांचे टोमने


घरातलेच म्हणु लागले की...
तुम्ही आज अपयशी ठरलात।
सत्तेतुन असुनसुद्धा
सर्वसामान्यांच्या नजरेतुन उतरलात।
घरच्याच ठोय ठोय बोंबा
आता कसे येऊ लागल्या।
सर्वसामान्य चुपचाप येथे
अपेक्षा त्यांच्या थंडावल्या।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments