धड्याची शिकवण


आधी त्यांना मग यांना
धडा शिकवला जातो।
शिकवणार तोच सर्वसामान्य
शिकणारा मात्र बदलत राहतो।
या राजकीय धड्याची जरा
जादुच असते बरं निराळी।
तोच जाणतो या खेळाला
अन् डावपेज तो खेळ।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(सु.देवळा)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments