काद्यांचा झाला वांदा


दिवसेंदिवस यांच्या राज्यात
शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सुरी आहे।
बाहेरचा पचतो यांना कांदा
अन् यांचा तो कडु आहे।
शेतकरी का यांच्या
सारखा डोंळ्यात खपतो।
या राजकारणी लोकामुळं
सर्वसामान्य सारखा रडतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments