कधी त्यांना तर..कधी
यांना १ नंबर आहे।
जो कालचा चाहता तोच
आज ना पसंद आहे।
राजकारणाच्या पार्श्व भूमीवर
कोणीच जास्त काळ टिकू शकत नाही।
करता करविता मतदार तो
तुमच्या काही हातात नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment