ना कसली कर्जमुक्ती केलीय
आता यांच्यावरचा विश्वास उडाला।
सत्यात तर काम नाही कसलं
सर्वसामान्य पुढे खोटा आढावा मांडला।
नोकर दाराचे हे सरकार
शेतकरी बेजार आहे।
खोटी यांचा जाहिरनामा
असं यांच हे लबाड सरकार आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा (आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment