थंडीची हुडहुडी


थंडीची हुडहुडी दिवसेंदिवस
सर्वत्र वाढतं आहे।
यात हे राजकारणी सभेचे
हुडहुडीवाल्यांना उब आहे।
आज निसर्गाची नव्हे तर...
राजकरणाची ही हुडहुडी भरली।
जो जास्त कार्यरत येथे
त्यांचीच सरसी ठरली।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments