नाड्याच पुराण


एका घरात राहुन देखील
नुसता वाद घालतात हे।
एकमेकांच्या नाड्या कशा
ओढायच्या चांगलच जाणतात हे।
आज नव्हे तर...कधी हे
राजकारणी नेते सुधारणार नाहीत।
सर्वसामान्याला फक्त त्रास यांचा
त्यांना कधी समजुन घेणार नाहीत।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments