सैराट मन गैराट झालं


सैराट पणा हा एकदिवस
सर्वांच्या अंगी येतं असतो।
वयाची मर्यादा नव्हे त्याला
प्रत्येकाच्या अंगात चाळा असतो।
सैराट मन झालं की..
थोडं गैराट ही होत असतं।
पैसाचा माज काहींना यात
पैसासमोर भूत ही नाचतं।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments