अचानक मतदार जागे कसे
यांच्या आज मनात आले।
ना स्वप्नी नव्हे ते कधी
आज यांचे सोनेरी दिवस आले।
विकासाचा नारा यांचा तो
आज कुठं तरी दबला आहे।
पूर्वीसारखे खंबीर नाहित हे
थोडं मन घाबरले आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment