मिडियाचा चावटपणा


ज्या नको त्या गोष्टीला हे....
सोसेल मिडियावाले चर्चेत आणतात।
खोटी ती अंधारात बातमी
अन् खरी तेवढी जगाला ओरडुन सांगतात।
अन्यायाविरोद्ध आवाज आपला
आज कुठं तरी हरवतं चाललाय।
सोसेल मिडिया हल्ली
पैसाचा बाजार होत चाललाय।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments