भैय्या प्रेमळ राज


काल भैय्यांवर भडकणारे आज...
कसे त्यांच्याविषयी भावनीक झाले।
कदाचित निवडणुकीची तयारी
आता हे जागे झाले।
कधी राग राग तर...
कधी गोडवा यांच्या तोंडी आहे।
सर्वसामान्यांच्या आकली बाहेर
ही यांची राज-कारणी खेळी आहे।
कवी प्रेम पवळ।
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments