सत्वपरिक्षा सरकारची


यांची बारी झाली की..
त्यांची आता बारी आहे।
रोजच येथे या सरकाराची
सत्वपरिक्षा होतं आहे।
सर्वांनाच येथे आरक्षणाचा
तोंडी मोह सुटला।
सरकारच्या या सत्वपरिक्षांचा
आज येथे बांध फुटला।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments