राजकारणी टवाळ्या मारण्यात दंग


कोणी पाणी देतं का पाणी....?
पाण्यासाठी आज गावोगावी वनवन आहे।
कागदोपत्री जाहीर दुष्काळ फक्त
पदरात कोणती मदत आहे।
याची त्याची टवाळी मारण्यात
हे राजकारणी नेते दंग आहेत।
मुक्या जनावरांचे हाल होतात
पाण्या वाचुनीया मरत आहेत।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments