जशी कोंबड्याची तसी आज
राजकारणी झुंज जुंपली आहे।
कोणाला जिंकयचे हे मात्र
सर्वसामान्यांच्या हातात आहे।
जो लय मोठा दादा तो
आज मतदारापुढे नमत असतो।
कारण मतदार आज येथे
यांच्या खुर्चीचा आधार असतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment