आत्मविश्वास तोंडी


यांच्या विरोधाला ते जास्त
महत्व बिलकुल देतं नाहीत।
तोंडी यांच्या आत्मविश्वास सत्तेवर
आम्ही कोणाला भित नाहीत।
जेवढा तोंडी आत्मविश्वास
तेवढा तोंडावर आज नाही।
काय होईल कुणास ठाऊक
उद्याच कुणाला कळतं नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments