तुझं माझं जमेना...!


याच घरात राहुन नेहमी
भांडण करण्यात काय मजा आहे।
वेगळं होऊन राज्य करुन
दाखवावं त्यात शान आहे।
बोलण्यांतुन एकमेकांच्या नुसता
तिरस्कार दुसरं काही दिसेना।
असं झालं याचं तुझं माझं जमेना
अन् तुझ्या वाचुनी करमेना।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments