संपाचे कारस्थान


दिवसेंदिवस हे संपाच
कारस्थान वाढतंच चाललंय।
ते विजलं की यांच कसं
पेटतं चाललंय...?
संप पुकारला की अटी मान्य
होतात यांना जणु अटकल आली।
या सर्वांच्या संपापायी
सर्वसामान्यांची कोंडी झाली।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments