कोणाला बालेकिल्ला तर...
कोणाला वर्चस्व जपायंच असतं।
स्वार्थी सारे मतलबी राजकारणी
यांना दुसरं काहीच दिसतं नसतं।
स्वार्थापोटी खेळतात हे राजकारण
दुसऱ्यांच वाटोळे हे करतात।
भोळा भाबडा तो मतदार
खोट बोलुन लुबाडतात।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment