सुरुंग लावण्याची जय्यत तयारी
आज याची तर..उद्या त्याची असते।
जो जास्त नटखट येथे तोच
पोपटासारखं बोलतं असते।
बोलण्यावरुन मतदान होते
हा तुमचा गैरसमज आहे।
मजबुरी चाठळ येथे तिच
जास्त हरामी आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment