गुप्त बैठक


कधी याच्याबरोबर तर..कधी
त्याच्याबरोबर गुप्त बैठक होतं आहे।
मनी मनी स्वप्न ते सत्तेचे
रोजच तो बघत आहे।
सत्तेवर बसणं पोरं खेळ
वाटतो बरं यांना ।
तो खेळ नव्हे नसुता हो
भले भले थंड झाले सांगा त्यांना।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments