पुन्हा बाई बोर्डावर...!


पहिलं लपुन छपुन आता
राजरोजपणे बाई बोर्डावर नाचणारं।
पायी घुंगरु तिच्या अन्
यांच्या घरी पैसा पोहच होणार।
जी नियमावली कायम नाही
ती तुम्ही लाधताच कशाला।
हिरो नाही होता आलं जातेच्या
नजरेत व्हिलन होतात कशाला..?
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments