जोरजोरात आज प्रत्येक जण
राजकारणी आखणीत दंग आहे।
कुणाला कसं चितपट करायचं
हे सर्वांनाच आता समजलं आहे।
काही हो पण आखणीचा
जोर कायम ठेवला पाहिजे।
हे यांच्या हातात नव्हे ती
आखणी सर्वसामान्यांवर सोडली पाहिजे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment